Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार देणार मोठी भेट ; महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 25, 2024
in राष्ट्रीय
0
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. केंद्र सरकार होळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. ही वाढ 4 टक्क्यांनी होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारकडून महागाई भत्त्यासोबतच पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ केली जाते. अशातच सरकार महागाई भत्त्यात वाढवण्याचा विचार करत असून या वाढीनंतर, महागाई भत्ता आणि महागाई आराम 50 टक्क्यांहून अधिक वाढेल.

केंद्र सरकारच्या औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई भत्ता CPI डेटाच्या आधारे ठरवला जातो. सध्या CPI डेटाची 12 महिन्यांची सरासरी 392.83 आहे. या आधारे, डीए मूळ वेतनाच्या 50.26 टक्के असेल. कामगार मंत्रालयाचा लेबर ब्युरो विभाग दर महिन्याला CPI-IW डेटा प्रकाशित करतो.सरकारच्या या निर्णयाचा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. सरकार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे.

दरवर्षी, DA आणि DR सहसा जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा वाढवले ​​जातात. शेवटची वाढ ऑक्टोबर 2023 मध्ये झाली होती. तेव्हा डीए 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्के करण्यात आला होता. सध्या डीएमध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा झाली, तर त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही मागील महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.

इतका वाढेल पगार?
महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4 टक्के वाढ झाली, तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात किती वाढ होईल, हे उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन दरमहा 53,500 रुपये असेल. अशा स्थितीत 46 टक्क्यांनुसार सध्याचा महागाई भत्ता 24,610 रुपये असेल. आता डीए 50 टक्के वाढल्यास ही रक्कम 26,750 रुपये होईल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा पगार 26,750 रुपये 24,610 = 2,140 रुपये प्रति महिना वाढेल. केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा 41,100 रुपये मूळ पेन्शन मिळते. 46 टक्के डीआर दराने पेन्शन मिळवणाऱ्यांना 18,906 रुपये मिळतात. जर त्यांचा डीआर 50 टक्के झाला, तर त्यांना महागाईपासून दिलासा म्हणून दरमहा 20,550 रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, जर डीएमध्ये 4 टक्के वाढ झाली, तर त्यांची पेन्शन दरमहा 1,644 रुपयांनी वाढेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दुर्दैवी! घरकाम करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

Next Post

.. हीच माझी कमाई ; मंत्री गुलाबरावांनी घेतला विरोधकांचा समाचार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

.. हीच माझी कमाई ; मंत्री गुलाबरावांनी घेतला विरोधकांचा समाचार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page