पुणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे. या भरतीद्वारे २८८ जागा रिक्त असून उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.
पुणे महानगरपालिका भरती २०२३ –
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष).
भरतीसाठी पात्रता :
वैद्यकीय अधिकारी : MBBS + MCI/ MMC नोंदणी.
स्टाफ नर्स : GNM/ B.Sc नर्सिंग + MNC नोंदणी
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) : विज्ञान विषयात १२ वी पास + पॅरामेडिकल ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स.
अर्ज फी – अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.
अर्ज करण्याचा पत्ता –
इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – ४११००५.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२३
Discussion about this post