जळगाव । आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त जळगाव रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते माल्याअर्पण करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव रेल्वे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी यांनी सकाळपासून गर्दी केलेली दिसून आली. यावेळी शहरातील आमदारसह आदी मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्याअर्पण करत अभिवादन केलं.















Discussion about this post