Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाळधीत गोमांसची वाहतूक करत असल्याच्या संशयातून जमावाने ट्र्क पेटविला ;

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 18, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । तालुक्यातील पाळधी येथे गोमांसची वाहतूक करत असल्याच्या संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना घडली असून यावेळी पोलीस व संतप्त तरुणांत प्रचंड वाद झाला. पोलिस लाठीचार्ज करीत असताना तरुणांनी देखील त्यांच्यावर दगडफेक केली. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे कळते. दरम्यान, या घटनेमुळे पाळधी गावासह परीसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

बांभोरी एसएसबीटी कॉलेजजवळ पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गुरुवारी रात्री 9 वाजता एक ट्रक थांबला होता. त्यातून दुर्गंधी येत असल्याने काही तरुणांना संशय आला. त्यांनी ट्रकचालकाची विचारपूस सुरू केल्यावर त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे तरुणांसह पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांनी पाळधी दूरक्षेत्राला फोन करुन माहिती दिली. काही वेळातच एक पोलीस कर्मचारी पंपावर दाखल झाला. त्यानंतर हा ट्रक पाळधी दूरक्षेत्राला जमा न करता बायपासच्या दिशेने पुढे जात असल्याने पोलीस कर्मचाार्‍याने ट्रक सोडून असल्याचा संशय पाठीमागून येणार्‍या तरुणांचा झाल्याने यांनी ट्रक अडवला आणि ट्रकचालकास मारहाण करीत ट्रक पेटवून दिला.

या प्रकारामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी तसेच परीसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तरुणांची गर्दी पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला. तरीदेखील तरुणांनी घटनास्थळ न सोडता ट्रक पेटवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार घटनास्थळी पोहोचले होते. परीस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या पाळधीत दाखल झाल्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक! नाशिकमध्ये वाकी टॉकीच्या मदतीने ऑनलाईन तलाठी परीक्षेचा पेपर फोडला, तरुण पोलिसांच्या ताब्यात

Next Post

मोठी बातमी! पाच लाखाची लाच घेतांना पतसंस्थेच्या अवसायकाला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! यावल आदीवासी विभागातील लेखापालाला २० हजाराची लाच घेतांना अटक

मोठी बातमी! पाच लाखाची लाच घेतांना पतसंस्थेच्या अवसायकाला अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

भुसावळमार्गे होळीनिमित्त उधना-मालदा टाउन एक्स्प्रेस धावणार ; तपासून घ्या वेळापत्रक

February 23, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय अन् अर्ज कुठे करावा?

February 23, 2026
विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

February 23, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, या जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, जळगावात..

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page