Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

घरकुलासाठी जागा नावावर करून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरपंचासह पंटर जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 27, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
मोठी बातमी! यावल आदीवासी विभागातील लेखापालाला २० हजाराची लाच घेतांना अटक
बातमी शेअर करा..!

पाचोरा । घरकुलासाठी जागा नावावर करून देण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या खडकदेवळा येथील सरपंचासह पंटरला जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सरपंच अनिल विश्राम पाटील (वय -४६ ) व खाजगी पंटर बलराम हेमराज भील (वय-४६ दोन्ही रा. खडकदेवळा बु ता.पाचोरा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील रहिवाशी आहेते. तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यासाठी काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी १० हजार रूपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास खाजगी पंटराकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लवकरच होणार सावदा येथील पोलीस निवासस्थानांचा कायापालट

Next Post

दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ? आता विद्यार्थ्यांना ‘इतकी’ फी भरावी लागेल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ? आता विद्यार्थ्यांना 'इतकी' फी भरावी लागेल?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव जिल्हा परिषदेतील ‘गट ‘क’ भरती तातडीने भरा; अनुकंपा उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

March 13, 2026
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून कडक नियमावली जारी

March 13, 2026
गहू खरेदीत मापात पाप ! अमळनेरातील आर.के. फूड्स कंपनीला बाजार समितीने ठोकले सील

गहू खरेदीत मापात पाप ! अमळनेरातील आर.के. फूड्स कंपनीला बाजार समितीने ठोकले सील

March 13, 2026
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; तब्बल ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page