Wednesday, March 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

स्टॅम्पसाठी जादा पैशाची मागणी भोवली; पाचोऱ्यातील दोघे एसीबीच्या जाळ्यात अडकले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 18, 2026
in जळगाव जिल्हा
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच पाचोरा शहरात स्टॅम्प खरेदीसाठी गेलेल्या नागरिकाकडून नियमबाह्य अतिरिक्त रक्कम उकळण्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सापळ्यात दोन जण अडकले आहेत. योगेश ईश्वरलाल संघवी (स्टॅम्प विक्रेता) आणि त्यांचा भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे 15 मार्च 2026 रोजी जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स येथे 500 रुपयांच्या दराचे 10 स्टॅम्प खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी 5,000 रुपयांच्या स्टॅम्पसाठी 5,500 रुपये देण्याची मागणी करण्यात आली. शासकीय दरापेक्षा 50 रुपये जादा दराने प्रत्येक स्टॅम्प देण्याचा आग्रह धरत ही रक्कम कमी होणार नसल्याचे संघवी यांनी स्पष्ट केले.
यानंतर तक्रारदार यांनी ही बाब जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) मांडली. दरम्यान, जळगाव एसीबीने आज 17 मार्च 2026 रोजी सापळा रचून तक्रारीची पडताळणी केली असता, योगेश संघवी यांनी पुन्हा 500 रुपयांची अतिरिक्त मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी त्यांच्या सांगण्यावरुन त्यांचे भाऊ प्रशांत संघवी यांनी पंचासमक्ष ही 500 रुपयांची लाच रक्कम स्वीकारली. या प्रकरणी दोघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
यांनी केली कारवाई –
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पो.अं. बाळू मराठे, पो.अं. भूषण पाटील, तपास अधिकारी स्मिता नवघरे यांनी ही सापळा कारवाई केली.
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

Next Post

महाराष्ट्रात धर्मांतराविरोधात कडक कायदा मंजूर! काय आहेत तरतूद?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

महाराष्ट्रात धर्मांतराविरोधात कडक कायदा मंजूर! काय आहेत तरतूद?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

महाराष्ट्रात धर्मांतराविरोधात कडक कायदा मंजूर! काय आहेत तरतूद?

March 18, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

स्टॅम्पसाठी जादा पैशाची मागणी भोवली; पाचोऱ्यातील दोघे एसीबीच्या जाळ्यात अडकले

March 18, 2026
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

March 17, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page