पाचोरा सहकारी शिक्षण संस्था मर्यादित अंतर्गत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा अंतर्गत “ सहायक प्राध्यापक” पदासाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे. एकूण 83 रिक्त जागा भरल्या जातील. मुलाखतीची तारीख 2 जुलाई 2023आहे.
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पत्र्त्क़ पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
सदर पदांच्या मुलाखतीसाठी मा. अध्यक्ष, पाचोरा तालुका सह शिक्षण संस्था लि. पाचोरा श्री. श्री मा. साहित्य व वाणिज्य महाविद्यालय भडगाव रोड पाचोरा जि. जळगाव-424201 या पत्यावर उपस्थित राहावे.
वेळापत्रकानुसार वॉक-इन-इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वरील तारखेला, वेळ आणि ठिकाणी थेट मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/kwOR5
अधिकृत वेबसाईट – www.ssmmcollege.ac.in
Discussion about this post