Sunday, April 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने पित्याने उचललं टोकाचं पाऊल ; पहूर येथील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 20, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने पित्याने उचललं टोकाचं पाऊल ; पहूर येथील घटना
बातमी शेअर करा..!

पहूर । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील एकाने सततच्या त्रासाला कंटाळून धरणात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. संतोष सुरेश मराठे (वय-४७) रा. शेंदुर्णी ता.जामनेर असे मयताचे नाव असून याबाबत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एकावर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात संतोष मराठे आणि त्यांचे भाऊ पंकज मराठे यांचे कुटुंबिय वास्तव्याला आहे. संतोष मराठे यांचे मावसा वसंत रावण बागुल रा. खेडी बुद्रुक ता.जि.जळगाव यांच प्लॉट (जमिन) यांची जमीने पैसे देवून घेतली होती. पैसे दिल्यानंतर जमीन संतोष मराठे यांच्या वडीलांच्या नावावर केली नाही. दुसरीकडे संतोष मराठे यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे लागत होते.

त्यासाठी त्यांनी जमीन विक्री करायची होती. परंतू ही जमीन नावावर करून देण्यासाठी त्यांचा मावसा वसंत बागुल हा टाळाटाळ करीत होता. त्यामुळे त्यांनी या त्रासाला कंटाळून १४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता शेंदुर्णी शिवारातील गोंदेगाव धरणात उडी घेवून आत्महत्या केली. हा प्रकार घडल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान, मयत संतोष मराठे यांचे लहान भाऊ पंकज मराठे यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी वसंत रावण बागुल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर ! मणिपूरमध्ये २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवलं, VIDEO व्हायरल

Next Post

रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा! आता अवघ्या २० रुपयांत मिळणार पोटभर जेवण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा! आता अवघ्या २० रुपयांत मिळणार पोटभर जेवण

रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा! आता अवघ्या २० रुपयांत मिळणार पोटभर जेवण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

केवायसीच्या बहाण्याने घरी पोहोचला अन् केली घाणेरडी मागणी; जळगाव हादरलं!

April 12, 2026
सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

April 12, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उन्हाचा कडाका वाढला! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामानाची स्थिती”

April 12, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

April 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page