Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्र दिनी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र दिनी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
बातमी शेअर करा..!

जळगाव | महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 प्राप्त अधिकारी/अंमलदार:
शामकांत पाटील ( पोलीस उपअधिक्षक, गृह जळगाव ), प्रविण ढाके ( नाहसं जळगाव ),जितेंद्र पाटील, ( स्थानिक गुन्हे शाखा),गोरखनाथ बागुल ( स्थानिक गुन्हे शाखा ),विनोद पाटील ( सावदा पोलीस स्टेशन ), रमेश कुमावत ( पाचोरा पोलीस स्टेशन ),दिलीप कुलकर्णी ( जिल्हा विशेष शाखा जळगाव ), हरिष कोळी ( पो. मु. जळगाव ), आशिष चौधरी ( पो. मु. जळगाव ), सचितानंद अहिरे ( पो. अ. कार्यालय, जळगाव ), महिला पोलीस शिपाई जागृती काळे ( मानव संसाधन कार्यलय, जळगाव )

आदर्श महसूल अधिकारी पुरस्कार (2024-25):

रुपेश अनिल ठाकूर, तलाठी, सजा तरसोद

जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त (फक्त नाव व वर्ष):

जिनल जितेंद्र जैन (2021-22)

मोनाली रामलाल कुमावत (2021-22)

तेजस धनंजय पाटील (2022-23)

अनिल शिवाजी बाविस्कर (2023-24)

शुभांगी विठ्ठल फासे (2023-24)

सागर सुखदेव कोळी (2024-25)

जिल्हा युवा पुरस्कार – संस्थात्मक विभाग:
दर्जी बहुउद्देशीय संस्था (2021-22)
साने गुरुजी फाउंडेशन (2022-23)
निःस्वार्थ जनसेवा फाउंडेशन (2023-24)
पवन चॅरिटेबल ट्रस्ट (2024-25)

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव येथे ‘सायबर पोलीस स्टेशनचे पालकमंत्री यांनी केले उद्घाटन

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page