नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत बंपर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ आहे.
एकूण रिक्त पदे – ४९५
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :इंजिनीअरिंग एक्सिक्युटीव्ह ट्रेनी.
पदांचा तपशील
इलेक्ट्रिकल- १२०
मेकॅनिकल -२००
इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन-८०
इंजिनीअरिंग एक्सिक्युटीव्ह ट्रेनी-३०
मायनिंग -६५
फी :
खुला/ ओबीसी/ EWS – ३०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ – फी नाही.
पात्रता आणि वय श्रेणी :
६० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + GATE २०२३ असावं. वयाबाबत बोलायचं झाल्यास उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षे.















Discussion about this post