कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.
या भरतीद्वारे १ जागा रिक्त जागा आहे.
पदाचे नाव : आयपीआर चेअर प्रोफेसर
भरतीसाठी पात्रता काय?
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा – 70 वर्ष
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित महाविद्यालयांत
अर्ज करण्याची शेवटची तारीख –18 ऑगस्ट 2023
इतके मानधन मिळेल?
निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 1 लाख रुपये महिना एकत्रित.
Discussion about this post