नोकरीच्या शोधात असलेल्यांना मोठी संधी आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत भरती निघाली असून यासासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
ही भरती प्रक्रिया ”सहाय्यक प्राध्यापक” पदासाठी राबविली जात आहे. या भरतीद्वारे एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2024 आहे.
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता –
i) A Master’s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is followed) in a concerned/relevant/allied subject from an lndian University, or an equivalent degree from an accredited foreign university.
ii) Besides fulfilling the above qualifications, the candidate must have cleared the National Eligibility Test (NET) conducted by the UGC or the CSIR
किती पगार मिळेल :
एकत्रित वेतन रु. 35000/-2. NET/SET आणि/किंवा पीएच.डी.ची पात्रता असलेले उमेदवार. पाच वर्षांपेक्षा कमी अध्यापनाचा अनुभव किंवा नवीन नियुक्ती: एकत्रित वेतन रु. 30000/-
अधिकृत वेबसाईट – nmu.ac.in
Notification : PDF















Discussion about this post