कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत जळगाव येथे सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीद्वारे एकूण 51 रिक्त जागा भरल्या जातील.
याबाबतची माहिती विद्यापीठाच्या www.nmu.ac.in संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.
ही भरती सहायक प्राध्यापक पदांसाठी होणार आहे.
वेतनमान- 24,000/- रुपये ते 35,000/- रुपये.
पात्रता :
01) पदव्युत्तर पदवी / बी.ई./बी.टेक. / बी.एस्सी./ एम.एस्सी / एम.टेक./एम.ई./ पीएच.डी. / पदवी किंवा समकक्ष
02) NET/SET
वयश्रेणी : 65 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क : 500/- रुपये [राखीव प्रवर्ग – 250/- रुपये]
Discussion about this post