नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयात विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले जात आहे.
या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसाच्या आत (03 ऑगस्ट 2023) पात्र उमेदवारांनी त्या-त्या महाविद्यालयात अर्ज करावेत.
कोणती पदे भरली जाणार?
प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्रध्यापक व ग्रंथापल पदे भरावयाची आहेत.
पात्रता :
शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, प्रवर्ग, अर्ज करण्याची मुदत, महाविद्यालयाचा पत्ता इ. बाबतची माहिती विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसाच्या आत (03 ऑगस्ट 2023) पात्र उमेदवारांनी त्या-त्या महाविद्यालयात अर्ज करावेत.
महाविद्यालयांची यादी
सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, तेहू, ता. पारोळा
एसईएस, शारीरिक शिक्षण महाविद्यालय. जळगाव
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव
SET चे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक., धुळे
एम.जी. टेली कॉमर्स, सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज, थाळनेर, ता. शिरपूर, जिल्हा- धुळे
KVPS चे कर्मवीर व्यंकटराव रणधीर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे
NTVS’s, G. T. पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान, कॉलेज नंदुरबार
NTVS’s, कॉलेज ऑफ लॉ, इन्स्टिट्यूट ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च, नंदुरबार
NTVS’s, कॉलेज ऑफ लॉ, इन्स्टिट्यूट ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च, नंदुरबार
एचपीएस श्री. काकासाहेब हीरालाल मगनलाल चौधरी आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नंदुरबार
समता शिक्षण संस्था पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्य महाविद्यालय मोराणे, धुळे
एएसएमचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तळोदा
बीईएसचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड
PDF जाहिरात – NMU Jalgaon Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.nmu.ac.in
Discussion about this post