कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे.
ही भरती “Cillage प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह, प्रोजेक्ट फेलो, आकृती समन्वयक, तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, चालक” या पदांसाठी होणार आहे. या भरतीद्वारे एकूण 08 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.
आवश्यक पात्रता –
Cillage प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह- Any Post Graduate
प्रोजेक्ट फेलो -Post Graduate in Biochemistry/ Biotechnology/ Microbiology /Botany
आकृती समन्वयक- Post Graduate / Graduate in Social Work
तांत्रिक सहाय्यक -M.Sc. (any branch of Life Sciences/ Physics/ Electronics/ Computer Science/Chemistry/ Environmental and Earth Sciences)
प्रकल्प सहाय्यक- M.Sc. Computer Science / M.C.A. / M.Sc. (Information Technology)
चालक -S.S.C.
वेतनश्रेणी :
Cillage प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह Rs.60,000/-
प्रोजेक्ट फेलो Rs.25,000/-
आकृती समन्वयक Rs.20,000/-
तांत्रिक सहाय्यक Rs.12,000/-
प्रकल्प सहाय्यक Rs.18,000/-
चालक Rs.12,000/-
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा















Discussion about this post