सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून नवी मुंबई महानगरपालिकेत गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. यामध्ये प्रशासकीय, अभियांज्ञिकी, तांत्रिक, वित्त, सार्वजनिक आरोग्य अशा अनेक विभागांमध्ये भरती करण्यात आली आहे.
त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात असून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीथ ११ मे २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. एकूण ६२० पदांसाठी ही भरती होईल.
रिक्त पदाचे नाव
1) बायोमेडिकल इंजिनिअर 01
2) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 35
3) कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) 06
4) उद्यान अधीक्षक 01
5) सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी 01
6) वैद्यकीय समाजसेवक 15
7) डेंटल हायजिनिस्ट 03
8) स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) 131
9) डायलिसिस तंत्रज्ञ 04
10) सांख्यिकी सहाय्यक 03
11) इसीजी तंत्रज्ञ 08
12) सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) 05
13) आहार तंत्रज्ञ 01
14) नेत्र चिकित्सा सहाय्यक 01
15) औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी 12
16) आरोग्य सहाय्यक (महिला) 12
17) बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 06
18) पशुधन पर्यवेक्षक 02
19) सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) 38
20) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) 51
21) शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15
22) सहाय्यक ग्रंथपाल 08
23) वायरमन (Wireman) 02
24) ध्वनीचालक 01
25) उद्यान सहाय्यक 04
26) लिपिक-टंकलेखक 135
27) लेखा लिपिक 58
28) शवविच्छेदन मदतनीस 04
29) कक्षसेविका/आया 28
30) कक्षसेविक (वॉर्डबॉय) 29
पगार किती?
बायोमेडिकल इंजिनियर पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर सिविल इंजिनियर, ज्युनियर बयोमेडिकल इंजिनियर, उद्यान अक्षिक्षक, माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवर या पदांसाठी ३८६००-१२८०० रुपये पगार मिळणार आहे.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज [Starting 28 मार्च 2025] | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
डेंटल हायजिनिस्ट पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तज्ञ, सी.एस.एस.डी तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ या पदासाठी ५४०० ते ११२४०० पगार मिळणार आहे.
नेत्र चिकीत्सक सहाय्यक पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. आरोग्य सहाय्यक महिला, औषध निर्माण अधिकारी या पदांसाठी २९२००-९२३०० रुपये गार मिळणार आहे
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरायचे आहेत.
Discussion about this post