Monday, April 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

नितीश कुमारांनी घेतली १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 20, 2025
in राष्ट्रीय
0
नितीश कुमारांनी घेतली १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
बातमी शेअर करा..!

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, आज नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.बिहारच्या गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत.

या शपथविधी सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली आहे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा भरघोस मतांनी विजय झाला. या निवडणुकीत एनडीएने एकूण २०२ जागा जिंकल्या. यामध्ये भाजपने ८९ जागा जिंकल्या. तर नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड ८५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने १९ जागा जिंकल्या. तर हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.

नितीश कुमार यांच्यासोबत कुणी-कुणी मंत्रिपदाची शपथ घेतली –
– सम्राट चौधरी – उपमुख्यमंत्री
– विजय कुमार सिन्हा – उपमुख्यमंत्री
– मंगल पांडे
– डॉ. दिलीप जयस्वाल
– नितीन नबीन
– रामकृपाल यादव
– संजय सिंग ‘टायगर’
– अरुण शंकर प्रसाद
– सुरेंद्र मेहता
– नारायण प्रसाद-
राम निषाद
– लखेंद्र पासवान
– श्रेयसी सिंग
– डॉ. प्रमोदकुमार चंद्रवंशी (आमदार)

बातमी शेअर करा..!
Previous Post

घराणेशाहीवरुन माजी खासदार उन्मेष पाटलांची सडकून टीका; म्हणाले भाजप ही xxx…

Next Post

फेसबुकवरील जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात; भुसावळमधील वकिलाची २१ लाखांत फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये

फेसबुकवरील जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात; भुसावळमधील वकिलाची २१ लाखांत फसवणूक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; जळगाव-मालेगाव सर्वाधिक तापले, ‘हीटवेव्ह’चा इशारा

April 13, 2026
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

अमेरिका-इराण तणाव शिगेला! सागरी नाकेबंदीची धमकी, जागतिक इंधन बाजार हादरला

April 13, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

केवायसीच्या बहाण्याने घरी पोहोचला अन् केली घाणेरडी मागणी; जळगाव हादरलं!

April 12, 2026
सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

April 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page