राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली एकूण 219 रिक्त पदे आहेत. यासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखत 21 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे.
भरले जाणारे पद –
1) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 01 – पद
2) फिजिशियन (अर्धवेळ) 14 पदे
3) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
4) बालरोगतज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
5) नेत्ररोग तज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
6) त्वचारोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
7) मानसोपचारतज्ज्ञ (अर्धवेळ) 14 पदे
8) ENT स्पेशलिस्ट (अर्धवेळ) 14 पदे
9) SNCU वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 01 पद
10) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 14 पदे
11) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 105 पदे
आवश्यक पात्रता – पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
फी –
150/- रुपये
जाहिरात पहा – PDF
मुलाखतीची तारीख – 20 ते 31 ऑक्टोबर 2023
मुलाखतीची वेळ – 11:00 AM ते 05:00 PM
मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
Discussion about this post