राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धुळे येथे विविध पदांसाठी भरती होत असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 ऑगस्ट 2023 आहे. या भरती मार्फत ६ जागा भरल्या जातील.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
जीएनएम- 05
दंत तंत्रज्ञ- 01
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
जीएनएम- जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
दंत तंत्रज्ञ- बारावी सायन्स सह दंत तंत्रज्ञ अभ्यासक्रमात डिप्लोमा, राज्य दंत परिषदेकडे नोंदणी
वयाची अट : 18 ऑगस्ट 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे.
जाहिरात पहा : PDF
Discussion about this post