Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रेल्वे प्रवाशांना नववर्षाआधीच मोठी भेट ! भुसावळसह जळगावमार्गे धावणार अतिरिक्त गाड्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश
बातमी शेअर करा..!

जळगाव : २०२५ वर्षातील शेवटचा महिना काही दिवसांतच संपणार असून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षाच्या आगमनाला अनेकांचे वेगवेगळे प्लॅन ठरतात. अनेक जण बाहेरगावी नवनवीन ठिकाणी फिरायला जातात. या दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येते. नाताळसह नवीन वर्षानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, पुणे-अमरावती दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्यांना जिल्ह्यातील भुसावळसह जळगाव, पाचोरा, चाळीसगाव स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी साप्ताहिक विशेष (सहा सेवा)
०१००५ साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ०३ जानेवारी दरम्यान दर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) पहाटे ००:३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ०३:३० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. ०१००६ साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ०३ जानेवारी दरम्यान दर शनिवारी नागपूरहून सायंकाळी ०६:१० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. दोन्ही गाड्यांना दादरसह ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबा असेल. दोन एसी-२ टायर, आठ एसी-३ टायर, सहा स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनसह डब्यांची रचना असेल.

पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (सहा सेवा)
०१४०१ साप्ताहिक विशेष गाडी १९ डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान दर शुक्रवारी पुण्याहून रात्री ०८:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०२:०५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. ०१४०२ साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते तीन जानेवारी दरम्यान दर शनिवारी नागपूरहून दुपारी ०४:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. दोन्ही गाड्यांना दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबा असेल. चार एसी-३ टायर, आठ स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनसह डब्यांची रचना असेल.

पुणे-अमरावती-पुणे साप्ताहिक विशेष (सहा सेवा)
०१४०३ ही साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ०३ जानेवारी दरम्यान दर शनिवारी पुण्याहून रात्री ०७:५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:२५ वाजता अमरावतीला पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. ०१४०४ ही साप्ताहिक विशेष गाडी २१ डिसेंबर ते ०४ जानेवारी दरम्यान दर रविवारी अमरावतीहून दुपारी १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ००:१५ वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. दोन्ही गाड्यांना दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा स्थानकांवर थांबा असेल. चार एसी-३ टायर, सात स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनसह डब्यांची रचना असेल.

विशेष गाडी क्रमांक ०१४०३ आणि ०१४०४ या गाड्यांचे आरक्षण १० डिसेंबरपासून सुरू होईल. तसेच विशेष गाडी क्रमांक ०१००५, ०१००६, ०१४०१, ०१४०२ आणि ०१४०५ या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; देश हादरला

Next Post

ग्राहकांना सुखद धक्का ! जळगावमध्ये आज सोने दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, आताचा दर काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

ग्राहकांना सुखद धक्का ! जळगावमध्ये आज सोने दरात 'इतक्या' रुपयांची घसरण, आताचा दर काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page