Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

नीट पीजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला अत्यंत महत्वाचा निर्णय; वाचा काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2025
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
नीट पीजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला अत्यंत महत्वाचा निर्णय; वाचा काय आहे?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या नीट पीजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा एक निर्णय दिला आहे. तो म्हणजे नीट पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे पारदर्शकता राहील आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, असं कोर्टाने म्हटलं आहे.

नीट पीजीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये करण्यासाठीची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. यावेळी कोर्टाने एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. येत्या 15 जून रोजी ही परीक्षा होणार आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास प्रश्नांच्या कठीणतेच्या स्तरात फरक होऊ शकतो, ज्यामुळे असमानता आणि मनमानीची स्थिती निर्माण होऊ शकते, असं कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. कोणत्याही दोन प्रश्नपत्रांच्या कठीणतेच्या स्तराला कधीही पूर्णपणे समान म्हणता येत नाही. म्हणूनच एकसमान निकष सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

अजूनही वेळ आहे
15 जून रोजी होणाऱ्या परीक्षेची आवश्यक तयारी करण्यासाठी अजूनही वेळ आहे, असंही कोर्टाने म्हटलं. परीक्षा मंडळाकडे परीक्षा केंद्र ठरवण्यासाठी अजूनही पुरेसा वेळ आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

NEET PG 2025 : एक्झाम सिटी स्लिप कधी मिळणार?
नीट पीजी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना एक्झाम सिटी स्लिप 2 जून रोजी मिळणार आहे. सिटी स्लिप अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात येणार नाही. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा बोर्ड उमेदवारांचे रजिस्टर्ड ईमेल आयडीवर सिटी स्लिप पाठवेल. ते विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करायचे आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

“ढेकळांचे पंचनामे करायचे का?” कृषीमंत्री कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त विधान!

Next Post

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page