राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) विविध गट अ, गट ब आणि गट क पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. य भरतीद्वारे लिपिक, लेखापाल, अभियंते, तंत्रज्ञ, संगणक ऑपरेटर आणि बरेच काही अशा १७३ पदे भरली जाणार आहे. संबंधित भरतीसाठी नोंदणी लिंक अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर सक्रिय करण्यात आली आहे.
उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती आणि १६ जानेवारी २०२६ ही अंतिम तारीख होती. मात्र या भरतीला ३० जानेवारी २००२६ पर्यंत मुदेतवाढ देण्यात आली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/ पदवीधर/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा (ii) अनुभव
वयाची अट: 12 जानेवारी 2026 रोजी 27/30/35/40/50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Level 10-12: UR/OBC/EWS ₹1500/-
Level 6-7: UR/OBC/EWS: ₹1200/-
Level 2-5: UR/OBC/EWS: ₹1000/-















Discussion about this post