Saturday, April 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

स्नेहसंमेलनावरून परतताना भीषण दुर्घटना; विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 4, 2026
in महाराष्ट्र, क्राईम
0
स्नेहसंमेलनावरून परतताना भीषण दुर्घटना; विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू
बातमी शेअर करा..!

नाशिक । नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना इर्टीका कार शेतातील विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (3 एप्रिल) रात्री घडली. या दुर्घटनेत 6 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर इंदोरे (ता. दिंडोरी) येथील दरगुडे कुटुंबीय कारने घरी परतत होते. मात्र, मंगल कार्यालयाजवळील शेतात असलेल्या उघड्या विहिरीत कार अचानक कोसळली. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले; मात्र सर्व 9 जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर संबंधित विहीर मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कट्टर विरोधक एकाच मंचावर! राऊत-पाटील भेटीने लग्नसोहळ्यात रंगली राजकीय चर्चा

Next Post

कट्ट्यासह फिरणारा नाशिकचा तरुण भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात; संभाव्य गुन्हा उधळला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कट्ट्यासह फिरणारा नाशिकचा तरुण भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात; संभाव्य गुन्हा उधळला

कट्ट्यासह फिरणारा नाशिकचा तरुण भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात; संभाव्य गुन्हा उधळला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

तरुणांना नोकरीची मोठी संधी ! रेल्वेत होणार ६५६५ पदांसाठी भरती

April 4, 2026
राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकी काय चर्चा झाली?

मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

राजकारणात मोठी खळबळ ! अजितदादांच्या गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

April 4, 2026
कट्ट्यासह फिरणारा नाशिकचा तरुण भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात; संभाव्य गुन्हा उधळला

कट्ट्यासह फिरणारा नाशिकचा तरुण भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात; संभाव्य गुन्हा उधळला

April 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page