Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का ; एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 7, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?
बातमी शेअर करा..!

नाशिक । एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचार, सभेला वेग आला असून मात्र याचदरम्यान पक्षातंराचे वारेही वाहत आहे. आता अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का दिला. १० दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकला. माजी आमदार नितीन भोसले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या नितीन भोसले यांनी धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. नितीन भोसले यांच्यासोबत आणखी दोन बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळेल या आशेने नितीन भोसले यांनी १० दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण ऐन वेळी नितीन भोसले यांना भाजपकडून तिकीट नाकारले गेले. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने कुटुंबीयांना संधी दिली नाही त्यामुळे नितीन भोसले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. अवघ्या १० दिवसांत त्यांनी पक्ष बदलल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. फक्त नितीन भोसलेच नाही तर नाशिकमध्ये आणखी दोन बड्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली.

माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनी देखील मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे एकाच दिवसांत ३ बड्या नेत्यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याच्याच दिवशी नाथाभाऊंची प्रचाराच्या मैदानात एंट्री

Next Post

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी; इतका मिळेल पगार, पात्रता तपासून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी! 120000 पर्यंत पगार मिळणार

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी; इतका मिळेल पगार, पात्रता तपासून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026
अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

February 23, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांच्या तब्येतीसंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर!

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page