Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लोकसभा निकाल २०२४ । नंदुरबारमध्ये हिना गावित पिछाडीवर, काँग्रेसचे पाडवी आघाडीवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 4, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
लोकसभा निकाल २०२४ । नंदुरबारमध्ये हिना गावित पिछाडीवर, काँग्रेसचे पाडवी आघाडीवर
बातमी शेअर करा..!

जळगाव/ नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया होत आहे. मतमोजणीची दुसरी फेरी झाली असून यात नंदुरबार मतदार संघातून भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित पिछाडीवर असून काँग्रेसचे गोवाल पाडवी हे आघाडीवर आहेत. तर जळगावच्या रावेर व जळगाव मतदार संघातून भाजपचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत.

लोकसभेसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आज मतमोजणी होत असून यात हॅट्रिक होणार कि सत्तांतर होणार याकडे लक्ष लागून आहे. सकाळी ८ वाजेपासून निकाल येण्यास सुरवात झाली असून मतमोजणीच्या दुसऱ्या फेरी देखील पूर्ण झाल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मिता वाघ व महाविकास आघाडीचे करण पवार यांच्या सरळ लढत आहे. यात स्मिता वाघ यांनी दुसऱ्या फेरी अखेर आघाडी घेतली आहे.

नंदुरबारमध्ये विद्यमान खासदार पिछाडीवर
नंदुरबारच्या मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित यांच्या विरोधात पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेसचे गोवाल पाडवी उभे होते. मात्र गोवळ पाडवी हे दुसऱ्या फेरीअखेर ३२ हजार मतांनी आघाडीवर राहिले असून भाजपच्या हिना गावित पिछाडीवर आहेत.

रक्षा खरडसेंची आघाडी
जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार   रक्षा खडसे यांचा विजय निश्चित मानला जात असून त्यांना दुसऱ्या फेरी अखेर १२ हजाराच्या वर मत मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांना ८ हजार मते मिळाली आहेत. दरम्यान रक्षा खडसे यांनीं जळगाव मधील ओंकारेश्वर मंदिरात देवदर्शन घेतले. यानंतर त्या मतमोजणीच्या ठिकाणी रवाना होणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लोकसभा निकाल ; रावेर आणि जळगावमध्ये पहिल्या फेरीत भाजप उमेदवार आघाडीवर

Next Post

मतमोजणीच्या काही तासांतच शेअर बाजारात मोठी घसरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्ससह निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी स्वाहा

मतमोजणीच्या काही तासांतच शेअर बाजारात मोठी घसरण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

March 10, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

March 10, 2026
महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’ला चार पारितोषिके

महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’ला चार पारितोषिके

March 10, 2026
कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सरकारला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश?

कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सरकारला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश?

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page