Sunday, February 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

 नंदुरबारमध्ये टेम्पो आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात; ३ तरुण गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 8, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!
नंदुरबार । नंदुरबारमधील नवापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अपेक्स हॉटेलजवळ आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला असून यामध्ये धुळ्याचे तीन तरुण मृत्यूच्या दारात असतानाच ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी देवदूता सारखे धावून येत त्यांचे प्राण वाचवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत धुळ्याचे योगेश राजेंद्र माळी, राकेश भील आणि आजेश हे तिघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
मदतीसाठी कुणी पुढे येत नसताना, त्याच मार्गावरून जाणारे ॲड.अविनाश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली खाजगी गाडी थांबवली. स्वतःच्या गाडीतून त्यांनी या तिन्ही जखमींना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले.
या घटनेची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी तातडीने रुग्णालय गाठले. संकटाच्या काळात माणुसकी जपत दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक म्हणून जाधव यांनी ॲड. पाटील यांना 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या घटनेमुळे परिसरात ॲड.अविनाश पाटील यांच्या संवेदनशीलतेचे आणि धाडसाचे मोठे कौतुक होत आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जामनेरच्या तलाठ्यास अटक

Next Post

जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजपात प्रवेश, राष्ट्रवादीचा नेताही वाटेवर?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव लोकसभेत करण पवारांविरोधात ‘या’ नेत्याची चाचपणी, स्मिता वाघ यांचा पत्ता कट होणार?

जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजपात प्रवेश, राष्ट्रवादीचा नेताही वाटेवर?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page