Monday, March 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात सकाळच्या ११.३० वाजेपर्यंत १६.६० टक्के मतदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
बिगूल वाजले! पाच राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळी मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या मंद प्रतिसादानंतर पुढील तासांत मतदारांनी चांगला उत्साह दाखवत मतदानाचा टक्का वाढताना दिसला. जिल्ह्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत १६.६० टक्के मतदान झाले.

सकाळच्या दोन तासात जिल्ह्यात केवळ ६ टक्के मतदान झाले होते. मात्र त्यांनतर मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. जिल्ह्यातील अनेक मतदार केंद्रांवर सुरुवातीला मंद गती असलेले मतदान हळूहळू ओढ घेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पुढील तासांत मतदानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात कुठे किती टक्के मतदान?

जामनेर 15.58 टक्के, भुसावळ 16.57 टक्के, यावल 25.45 टक्के, फैजपूर 24.20 टक्के, पाचोरा 11.68 टक्के, वरणगाव 19.47 टक्के, अमळनेर 15.79टक्के, चाळीसगाव 17.03 टक्के, सावदा 13.01 टक्के, चोपडा 14.09 टक्के, रावेर 20.02 टक्के, भडगाव 8.98 टक्के, धरणगाव 18.77 टक्के, एरंडोल 21.82 टक्के, पारोळा 16.76 टक्के, नशिराबाद 15.05 टक्के, मुक्ताईनगर 14.97 टक्के, शेंदुर्णी 18.91 टक्के.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात या तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू ; कारण घ्या जाणून

Next Post

उद्याची मतमोजणी पुढे ढकलली ; मुख्यमंत्री फडणवीसांकडून नाराजी व्यक्त, म्हणाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

उद्याची मतमोजणी पुढे ढकलली ; मुख्यमंत्री फडणवीसांकडून नाराजी व्यक्त, म्हणाले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page