राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँकेने सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2023
वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज फी –
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी – रु. 800/-
SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – रु. 150/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक पात्रता – Graduation/ Degree in a related field
मिळणारे वेतन – Rs. 44,500/- दरमहा
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post