Monday, April 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावकरांनो लक्ष द्या! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिकेकडून ‘हे’ बाजार बंद ठेवण्याचे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती
बातमी शेअर करा..!

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

मिरवणुकांच्या मार्गावर गर्दी होऊ नये आणि वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठा तसेच हरी विठ्ठल नगर आणि खंडेराव नगर येथील आठवडी बाजार तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मिरवणुकीदरम्यान रस्ते मोकळे राहून व्यवस्थापन सुलभ होणार आहे.

तसेच, हॉकर्स, विक्रेते आणि व्यावसायिकांनी मिरवणुकीच्या मार्गावर अडथळे निर्माण होणार नाहीत, याची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बॅनर आणि झेंडे लावताना महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी विशेषतः वीज खांब आणि दूरध्वनी लाईनवर बॅनर्स लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

प्रशासनाने नागरिकांना संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे उपयुक्त पंकज गोरखो यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या दोन लाखांहून अधिक भगिनी झाल्या ‘लखपती दीदी’!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांनो लक्ष द्या! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिकेकडून ‘हे’ बाजार बंद ठेवण्याचे आदेश

April 13, 2026
जळगावच्या दोन लाखांहून अधिक भगिनी झाल्या ‘लखपती दीदी’!

जळगावच्या दोन लाखांहून अधिक भगिनी झाल्या ‘लखपती दीदी’!

April 13, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

UPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती, थेट मंत्रालयात मिळणार पोस्टिंग

April 13, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 7 निर्णय! कोणत्या जिल्ह्यांना फायदा?

April 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page