Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

10 लाखांची लाच स्वीकारताना महानगरपालिकेच्या आयुक्ताला रंगेहाथ पकडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 17, 2025
in महाराष्ट्र
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

जालना । सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून याच दरम्यान पालिकेच्या बांधकामाचे बिल अदा करण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडून आयुक्तांनी तब्बल १० लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्ताला एलसीबीने रंगेहाथ पकडले आहे. आयुक्तांनाच अटक झाल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आयुक्तांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी झडती घेत आहेत. जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून १० लाखांची लाच घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पालिका आयुक्तांच्या मोती बाग येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली जात आहे. विभागाकडून आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे.

लाचलुचपत विभागाने सापळा रचून महानगरपालिकेच्या आयुक्तांनाच लाच घेताना अटक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एका कंत्राटदाराने आयुक्तांविरोधात तक्रार दाखल केली होती. लाच घेण्यासाठी आयुक्तांनी तक्रारदार कंत्राटदाराचे बिल अडकले होते. बिलाच्या संदर्भात पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दहा लाखाची लाच मागितली होती.

या संदर्भात कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त सफाई कामगारांकडूनही २० लाख रुपयांची मागणी करत होता. सफाई कामगाराचे काहीतरी काम करून देण्यासाठी आयुक्तांनी लाच मागितली होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर ! एनटीपीसीमध्ये या पदांसाठी भरती सुरु

Next Post

हृदयद्रावक ! चोपड्यात भीषण अपघातात दोन युवक ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हृदयद्रावक ! चोपड्यात भीषण अपघातात दोन युवक ठार

हृदयद्रावक ! चोपड्यात भीषण अपघातात दोन युवक ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page