मुंबई विद्यापीठातील विविध विभाग / संस्था / केंद्र, विद्यापीठ संचालित विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श महाविद्यालय, अंबाडवे, ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय, तळेरे, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदूर्ग तसेच विद्यापीठ उपपरिसर ठाणे, रत्नागिरी व स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड अप्लाईड सायन्सेस, कल्याण येथे शिक्षकीय पदे शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ करीता हंगामी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत. तसेच प्रचलित नियमानुसार आरक्षणाचे निकष लागू राहतील.
पद संख्या – 153 जागा
पदाचे नाव :सहाय्यक प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल आणि सहाय्यक संचालक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 58 वर्षे
परीक्षा शुल्क :
राखीव प्रवर्गाकरिता – रु.250/-
खुल्या प्रवर्गाकरिता – रु.500/-
पात्र उमेदवारांना इतका पगार मिळणार?
सहाय्यक प्राध्याप – 35,000/- ते 45,000/-
सहायक ग्रंथपाल – 35,000/- ते 45,000/-
सहाय्यक – 35,000/- ते 45,000/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जून २०२३
अर्जाची प्रत अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक विभाग, रुम नंबर २५, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई ४०० ०३२
अधिकृत वेबसाईट – mu.ac.in
अधिसूचना पाहण्याकरिता : इथे क्लीक करा
Discussion about this post