Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

एसटी महामंडळ अंतर्गत जम्बो भरती ; 8वी/10वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 9, 2024
in नोकरी
0
अखेर जोगलखोरी-वराडसीम-भुसावळ बस सेवा सुरु
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 145 जागा या भरतीच्या मध्यातून भरल्या जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
मोटार मेकॅनिक वाहन 40
मेकॅनिक डिझेल 34
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर 30
ऑटो इलेक्ट्रिशियन 30
वेल्डर 2
टर्नर 3
प्रशितन व वातानुकुलिकरण 6

तुम्हाला इतका मिळेल पगार :
मोटार मेकॅनिक वाहन रु.८०५०.००/- = [दरमहा] २ वर्ष
मेकॅनिक डिझेल रु.७७००.००/- दरमहा १ वर्ष
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर रु.७७००.००/- दरमहा १ वर्ष
ऑटो इलेक्ट्रिशियन रु.८०५०.००/- : दरमहा २ वर्ष
वेल्डर रु.७७००.००/- दरमहा १ वर्ष
टर्नर रु.८०५०.००/- [दरमहा] १ वर्ष
प्रशितन व वातानुकुलिकरण रु.७७००.००/ दरमहा १ वर्ष

पात्रता : उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा सोबत संबंधित ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक कार्यालय , 7 स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ सातारा – 415001
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात नऊ महिन्यात २५४ एचआयव्ही बाधित

Next Post

धमकी देत महिलेवर बळजबरीने अत्याचार ; धरणगावातील संतापजनक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावातील नात्याला काळिमा फासणारी घटना ! आईबरोबर मुलाने केले लज्जास्पद कृत्य

धमकी देत महिलेवर बळजबरीने अत्याचार ; धरणगावातील संतापजनक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

कॉपी प्रकरणात राज्यभरात मोठी कारवाई ; 81 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने खळबळ

March 9, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; कसा कराल अर्ज?

March 9, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

धरणगावात बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला २.७० लाखांचा ऐवज

March 9, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

March 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page