Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी ; ताबडतोब अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 2, 2024
in नोकरी
0
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया 25 जागांसाठी पार पडत आहे.

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. mscbank.com या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी 11 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या पदांसाठी होणार भरती :
आयटी, कनिष्ठ अधिकारी पदे, देशांतर्गत व्यापारी अधिकारी पदे, फॉरेक्स डीलर ऑफिसर फॉरेक्स, कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

कोण अर्ज करू शकतो :
B.E/ B.Tech उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही मोठी साधी असेल. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर 28 ते 35 वय असायला हवे.

विशेषज्ञ अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यानंतरच उमेदवाराची निवड केली जाईल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. आपण नेमक्या कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत, हे उमेदवाराने अगोदर व्यवस्थित तपासावे.

जाहिरात पहा : PDF

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्यांनी रोखून धरला मालेगाव चाळीसगाव महामार्ग ; हे आहेत कारण?

Next Post

Loksabha 2024 : भाजपची पहिली यादी जाहीर, लोकसभेसाठी नरेंद्र मोदींसह 195 जणांना तिकीट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

Loksabha 2024 : भाजपची पहिली यादी जाहीर, लोकसभेसाठी नरेंद्र मोदींसह 195 जणांना तिकीट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

महामंडळाच्या कर्जाची थकबाकी भरण्याचे आवाहन; विशेष वसुली अभियान राबविणार

March 6, 2026
मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले, आता … उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

हा तर कर्ज घेऊन, फटाके वाजवून तयार केलेला अर्थसंकल्प ; उद्धव ठाकरेंची पहिलीच प्रतिक्रिया

March 6, 2026
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

March 6, 2026
राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर ; वाचा अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा

राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर ; वाचा अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page