Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

MPSC मार्फत पदवीधरांना अधिकारी होण्याची संधी! २८२ जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 22, 2025
in नोकरी
0
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) MPSC गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त प्राथमिक परीक्षा २०२५ साठी भरती सुरु आहे. पदवीधर उमेदवारांना याद्वारे अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे.

या भरतीद्वारे २८२ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी आजच अर्ज करावा. कारण अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यास इच्छुक उमेदवारांनी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

रिक्त पदांची माहिती-
सहायक कक्ष अधिकारी,गट ब- 03 पदे
राज्य कर निरीक्षक,गट ब – 279 पदे

शैक्षणिक पात्रता-
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील भरतीसाठी पात्रता आणि शैक्षणिक पात्रता तपासण्याचा सल्ला दिला जातो.

वयोमर्यादा-
सामान्य श्रेणी: १८ ते ३८ वर्षे
राखीव श्रेणी: ४३ वर्षांपर्यंत (वयात सूट लागू)

अर्ज कसा करायचा-
१. सर्वप्रथम, उमेदवारांना mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
२. यानंतर, तुम्हाला होम पेजवरील “ऑनलाइन सुविधा” वर क्लिक करावे लागेल.
३. यानंतर, तुम्हाला ‘ऑनलाइन अर्ज प्रणाली’ टॅबवर क्लिक करावे लागेल.
४. यानंतर, तुम्हाला तुमची माहिती प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल.
५. आता तुम्हाला अर्ज फॉर्म भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
६. आता अर्ज शुल्क जमा करा आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा.
७. भविष्यासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

शुद्धीपत्रक Click Here
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील १ हजार १८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; जळगावमधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांचा समावेश

Next Post

भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; संपूर्ण देशासाठी दिला हा महत्वपूर्ण आदेश…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; संपूर्ण देशासाठी दिला हा महत्वपूर्ण आदेश…

भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; संपूर्ण देशासाठी दिला हा महत्वपूर्ण आदेश...

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page