सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, समोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005.
भरली जाणारी पदे
1) यंग प्रोफेशनल II – 01 पद
2) यंग प्रोफेशनल I – 02 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
यंग प्रोफेशनल II – कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी / प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी / अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी इ. मध्ये M. Tech. Agril. Engg. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र (आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन/ वनस्पती शरीरविज्ञान) / कृषीशास्त्र मध्ये M. Sc. Agriculture किंवा M. Sc. रसायनशास्त्र/जैवतंत्रज्ञान
यंग प्रोफेशनल I – 02 पदे : B. Tech. Agril. Engg., B. Sc. Agriculture, B. Sc. Chemistry/ Biotechnology सह किमान तीन वर्षांचा अनुभव
फी – 500/- रुपये
मिळणारे वेतन – 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)
जाहिरात पहा – PDF















Discussion about this post