सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी आहे. विशेष म्हणजे थेट महाराष्ट्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कडून विविध पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेतून तब्बल 64 पदे ही भरली जाणार आहेत.या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जानेवारी 2024 आहे.
नोकरीचे ठिकाण हे मुंबईच असणार आहे. चला तर लगेचच यासाठी अर्ज करा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) प्रादेशिक अधिकारी 02
2) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
3) वैज्ञानिक अधिकारी 02
4) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
5) प्रमुख लेखापाल 03
6) विधी सहाय्यक 03
7) कनिष्ठ लघुलेखक 14
8) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16
9) वरिष्ठ लिपिक 10
10) प्रयोगशाळा सहाय्यक 03
11) कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक 06
आवश्यक पात्रता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अधिसूचना वाचावी.
वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 (11:59 PM)















Discussion about this post