Tuesday, February 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भयंकर ! आईने घेतला पोटच्या गोळ्याचा जीव; मुलीवरही प्राणघातक हल्ला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 27, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
जळगावात गुन्हेगारी वाढतेय? जून्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार
बातमी शेअर करा..!
पुणे । पुण्यातील वाघोली परिसरातील बाईफ रोडवर एका महिलेने तिच्या दोन मुलांवर हल्ला केला. 11 वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाला तर 13 वर्षांची तिची मुलगी गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात जगण्यासाठी झुंज देत आहे. या घटनेमुळे सुसंस्कृत, सुशिक्षितांचं शहर म्हणून नावलौकिक असलेलं पुणं प्रचंड हादरलं आहेत.
सोनी संतोष जायभाय (मूळ रहिवासी कंधार, जिल्हा नांदेड) सध्या वाघोली येथील बाईफ रोड परिसरात वास्तव्यास असून, तिने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या घटनेत 11 वर्षांचा मुलगा साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला. तर 13 वर्षांची मुलगी धनश्री संतोष जायभाय ही गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कारणांमुळे हे कृत्य घडले का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, वाघोली परिसरात अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी गंभीर घटना असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात तणाव पसरला असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा..!
Previous Post

माधवी जाधव यांच्या आक्षेपावर गिरीश महाजनांनी दिलं स्पष्टीकरण ; म्हणाले 

Next Post

लाडकी बहिणीचे पैसे मिळत नसल्याने जळगावातील महिला आक्रमक; थेट महिला आणि बालविकास केंद्रात घुसल्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडकी बहिणीचे पैसे मिळत नसल्याने जळगावातील महिला आक्रमक; थेट महिला आणि बालविकास केंद्रात घुसल्या

लाडकी बहिणीचे पैसे मिळत नसल्याने जळगावातील महिला आक्रमक; थेट महिला आणि बालविकास केंद्रात घुसल्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावचा महापौर आणि उपमहापौर ठरला: यांचे नाव निश्चित?

February 2, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; कधी होणार निवडणुका?

January 31, 2026
अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

January 31, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

उच्चांकाशी झेप घेतल्यानंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; आता जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर काय?

January 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page