Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पालकांनो सावधान! मोबाईलने घेतला 5 वर्षीय मुलाचा जीव, नेमकं काय घडलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 5, 2024
in महाराष्ट्र, क्राईम
0
पालकांनो सावधान! मोबाईलने घेतला 5 वर्षीय मुलाचा जीव, नेमकं काय घडलं
बातमी शेअर करा..!

जालना । मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलांच्या घशाखाली घासही जात नाही. जेवण करावे म्हणून पालकही त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र, पालकांचा हाच लाड मुलांच्या जीवावर बेततानाही दिसून येतो. अशीच एक घटना जालन्यातुन समोर आलीय.

जालन्यात मोबाईलच्या स्फोटामुळे एका 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भोकरदन तालुक्यात घडली आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. समर्थ तायडे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे राहणारे तायडे कुटुंबिय नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावात मामाच्या घरी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत चिमुकला समर्थ देखील होता. दरम्यान, तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तायडे कुटुंब सोमवारी 4 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते. त्याचवेळी नातेवाईकांच्या मुलासोबत खेळत असताना चिमुकला समर्थ याने मोबाईलची खराब झालेली बॅटरी कानाला लावली.

त्याच क्षणी भयानक स्फोट झाला. या स्फोटात समर्थच्या कानाला तसेच बोटाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समर्थला तपासून मृत घोषित केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपावर मंत्री अनिल पाटील म्हणतात..

Next Post

हवामान खात्याचा राज्याला पुन्हा अवकाळीचा इशारा ; वाचा तुमच्या जिल्ह्यातली स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याचा राज्याला पुन्हा अवकाळीचा इशारा ; वाचा तुमच्या जिल्ह्यातली स्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page