Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अकोल्यात आमदाराच्या भावाच्या कारला भीषण अपघात ; ६ जणांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 3, 2024
in महाराष्ट्र, क्राईम
0
अकोल्यात आमदाराच्या भावाच्या कारला भीषण अपघात ; ६ जणांचा जागीच मृत्यू
बातमी शेअर करा..!

अकोला । अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झालाय. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये काही जण जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते तपास करत आहेत. अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये रघुवीर अरुण सरनाईक ( २८ वर्षे), अस्मिता अजिंक्य आमले ( 9 महिने), शिवानी अजिंक्य आमले (30 वर्षे), सिद्धार्थ यशवंत इंगळे (३५ वर्षे), अमोल शंकर ठाकरे ( ३५ वर्षे) आणि कपिल प्रकाश इंगळे यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये पियुष देशमुख (११ वर्षे), सपना देशमुख (४१ वर्षे) आणि श्रेयस सिद्धार्थ इंगळे (३७ वर्षे) हे गंभीर जखमी आहेत. नेमका हा अपघात कशामुळे झाला याचा तपास पातूर पोलिस करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुण्यात नोकरीची संधी ; डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्स टेक्नॉलॉजीमध्ये पदभरती

Next Post

किनगाव जवळ शरद पवारांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
किनगाव जवळ शरद पवारांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात

किनगाव जवळ शरद पवारांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – मंत्री गिरीश महाजन

March 6, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

महामंडळाच्या कर्जाची थकबाकी भरण्याचे आवाहन; विशेष वसुली अभियान राबविणार

March 6, 2026
मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले, आता … उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

हा तर कर्ज घेऊन, फटाके वाजवून तयार केलेला अर्थसंकल्प ; उद्धव ठाकरेंची पहिलीच प्रतिक्रिया

March 6, 2026
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page