Wednesday, April 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी १४ डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांसाठी लाभ

janbandhu2015 by janbandhu2015
December 6, 2024
in जळगाव जिल्हा
0
ठिबक व तुषार सिंचन संचाच्या कार्यक्षम वापराबद्दल हिवरखेडा बु. ग्रामपंचायतीचा दिल्लीत गौरव
बातमी शेअर करा..!

जळगाव । राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) सन २०२४-२५ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी १४ डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अल्प व अत्यल्प भूधारक यांना ५५ टक्के व बहुभूधारक यांना ४५ टक्के अनुदान देय आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्चत कृषि योजनेंतर्गत अतिरिक्त २५ टक्के व ३० टक्के पुरक अनुदान देणेबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत पुरक अनुदान देय असल्याने पात्र शेतक-यांना मंजुर मापदंडाच्या ९० टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थ्यांच्या अर्जाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी अर्ज नोंदणी बाबत कार्यालय स्तरावरुन मोहिम राबविण्यात येत आहे.

३० नोव्हेंबर ते दि.१४ डिसेंबर या कालावधीत कार्यालय स्तरावरुन विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. अर्ज करतांना अचूक माहिती भरावी जेणेकरुन अर्ज रद्द होणार नाही. तरी जास्तीत जास्त शेतकरी यांनी अर्ज नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केलेले आहे.

अर्ज करतांना मालकीचा ७/१२, ८अ, आधार कार्ड व बँक पासबुक असणे आवश्यक आहे. यासोबतच आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद ७/१२ उता-यावर असावी, नोंद नसल्यास विहीर, शेततळे इ. बाबत स्वयंघोषणापत्र देण्यात यावे. योजनेचा लाभ ५ हेक्टर पर्यंत देण्यात येईल. अर्जाची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे व निवड झाल्यानंतर शेतक-यांना लघु संदेशाव्दारे कळविण्यात येणार आहे. पूवसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीचे अधिकृत वितरकांकडून संच खरेदी करता येईल, संच बसविल्यानंतर कृषि पर्यवेक्षकांमार्फत मोका तपासणी होऊन शेतकरी यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Next Post

जळगाव विद्यापीठातर्फे ७ डिसेंबर रोजी आविष्कार संशोधन स्पर्धा

janbandhu2015

janbandhu2015

Next Post
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भरघोष पगाराच्या नोकरीची संधी ; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

जळगाव विद्यापीठातर्फे ७ डिसेंबर रोजी आविष्कार संशोधन स्पर्धा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

आदिती तटकरेंची मोठी घोषणा ! लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ

April 1, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ ! एकाच झटक्यात 7 नगरसेवकांचं थेट निलंबन, कारण काय?

April 1, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

महाराष्ट्रात टोल दरवाढ लागू; आजपासून महामार्गावरील प्रवास महाग

April 1, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

शेतीसाठी सिंचन सुविधा ते शिष्यवृत्तीत वाढ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय

April 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page