माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत ‘शिकाऊ उमेदवार’ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने ११ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करावा लागणार आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
आवश्यक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2024
Discussion about this post