Tuesday, March 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विधान परिषद रणधुमाळीपूर्वी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 31, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश
बातमी शेअर करा..!

मुंबई  | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता आगामी काळात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी पक्षात मोठे बदल केले जाणार आहेत.  पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख आणि विभागीय संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजी-माजी आमदार, खासदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवत पक्षाची निवडणूक यंत्रणा अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

महत्त्वाच्या मुंबई आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्या सोबत मंत्री योगेश कदम , माजी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार निलेश राणे हेही समन्वयाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

दरम्यान, मंत्री उदय सामंत यांच्याकडे पुणे, मावळ आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर खासदार नरेश मस्के यांना भिवंडी आणि कल्याण मतदारसंघांचे संपर्कप्रमुख करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्याकडे शिर्डी मतदारसंघातील संघटन मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय, विभागीय स्तरावरही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दक्षिण कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उत्तर कोकण विभागातील रायगड आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या संघटनात्मक फेरबदलांमुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ८ महिलांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Next Post

LPG पासून ते रेल्वे तिकीटापर्यंत…१ एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
LPG पासून ते रेल्वे तिकीटापर्यंत…१ एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार

LPG पासून ते रेल्वे तिकीटापर्यंत...१ एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारताचं टेन्शन आणखी वाढणार? होर्मुझनंतर आता हा मार्गही…पेट्रोल, डिझेलचा भाव वाढण्याची भीती!

भारताचं टेन्शन आणखी वाढणार? होर्मुझनंतर आता हा मार्गही…पेट्रोल, डिझेलचा भाव वाढण्याची भीती!

March 31, 2026
LPG पासून ते रेल्वे तिकीटापर्यंत…१ एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार

LPG पासून ते रेल्वे तिकीटापर्यंत…१ एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार

March 31, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

विधान परिषद रणधुमाळीपूर्वी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार

March 31, 2026
देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ८ महिलांचा मृत्यू, अनेक जण जखमी

देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ८ महिलांचा मृत्यू, अनेक जण जखमी

March 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page