मुंबई । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भासह कांदा उत्पादकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा उत्पादकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळात महसूल सचिवांना कुणबी प्रमाणपत्र संबंधित सात दिवसात रिपोर्ट देण्याच्या देण्यात आल्या आहेत.
आज झालेल्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय
मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव
राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प
आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार.
एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज
केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट
मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात
Discussion about this post