महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार असून यासाठी उमेदवारांनी 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे.
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी तसेच ITI पास असणे आवश्यक आहे.
पद संख्या – 32 पदे
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 09 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – १८ ते ३२ वर्ष
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
2. वर उल्लेख केलेल्या शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
3. ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
4. उमेदवारांनी नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करायची आहे.
5.नोंदणी प्रक्रिया 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात पहा – PDF
नोंदणी प्रक्रिया सुरु– APPLY















Discussion about this post