जळगाव । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) अंतर्गत विद्युतसहाय्यक पदांच्या एकूण ५३४७ रिक्तजागा भरण्यासाठी भरती होईल. यासठी पात्र उमेदवारांकडून जानेवारी महिन्यांपासून अर्ज मागवण्यात येणार आहेत.तीन वर्षकालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती होणार आहे.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर काही दिवसात याबाबत लिंक उपलब्ध होणार आहे. यापदासाठी अर्ज केल्यानंतर फेब्रुवारी वमार्च महिन्यात ऑनलाईन पद्धतीने क्षमताचाचणी परीक्षा होणार आहे
पात्रता काय असणार?
विद्युत सहाय्यकपदासाठी महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकशिक्षण मंडाळाच्या माध्यमिक शालांतपरीक्षा व आयटीआय उत्तीर्ण असावे.
रित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्यानियमानुसार तंत्रज्ञ या नियमीत पदावर,नियमानुसार सामावून घेण्याचा निर्णयहोऊ शकतो. सविस्तर निवेदन / सूचनाकंपनीच्या www.mahadiscom.in यासंकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.अधिक माहिती संकेतस्थळावर पीडीएफस्वरुपात उपलब्ध करुन दिली जाणारअसल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाचे तपशील असे पदाचे नाव
विद्युत सहाय्यक पदसंख्या : ५३४७ जागा पात्रता : पदाच्याआवश्यकतेनुसार वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षेपरीक्षा शुल्क : खुला वर्ग २५० रुपये, इतर १२५ रुपये
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
Discussion about this post