महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. अमरावती ग्रामीण विभागा अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीद्वारे एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पदाचा तपशील
इलेक्ट्रिशियन 25 पदे
लाईनमन 25 पदे
कोपा 06 पदे
आवश्यक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिकल / कोपा ट्रेड मध्ये ITI पास असणे आवश्यक.
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post