Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पोरांनो संधी सोडू नका! महावितरणमध्ये ५३४७ जागांवर भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 4, 2024
in नोकरी
0
१०वी/ITI उत्तीर्णांसाठी खुशखबर! राज्याच्या महावितरणमध्ये मोठी भरती
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी‎ मर्यादित (महावितरण) ‎‎अंतर्गत विद्युत‎सहाय्यक पदांच्या एकूण ५३४७ रिक्त‎ जागा भरण्यासाठी भरती सुरु झाली आहे. यासठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 मार्च 2024 आहे.

पदाचे नाव : विद्युत सहाय्यक

पात्रता काय असणार?
विद्युत सहाय्यकपदासाठी महाराष्ट्र‎राज्य ‎माध्यमिक व उच्च माध्यमिक‎शिक्षण मंडाळाच्या माध्यमिक शालांत‎परीक्षा व‎ आयटीआय उत्तीर्ण असावे.

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे‎‎
परीक्षा शुल्क : खुला वर्ग २५०‎‎ रुपये, इतर १२५ रुपये‎‎
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 17,000/- रुपये.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in‎

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात भरदिवसा घरफोडी ; 4 लाख 14 हजारांचा ऐवज लंपास

Next Post

तापमानासोबत जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांचीही संख्या वाढतेय ; २२ गावांना टँकरने पाणी पुरवठा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तापमानासोबत जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांचीही संख्या वाढतेय ; २२ गावांना टँकरने पाणी पुरवठा

तापमानासोबत जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांचीही संख्या वाढतेय ; २२ गावांना टँकरने पाणी पुरवठा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील अनियमिततेप्रकरणी सुधारित चौकशीचे निर्देश – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

March 6, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

मार्चमध्ये कडक उन्हाचा फटका ; जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळा बदलल्या

March 6, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता; या ठिकाणी लागणार पोटनिवडणुका

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page