Saturday, April 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यात पावसाचा जोर कायम ; आज ‘या’ जिल्ह्यांना झोडपून काढणार, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 19, 2025
in महाराष्ट्र
0
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्याला परतीचा पाऊस झोडपून काढताना दिसत आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. दरम्यान आणखी काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवानाम खात्याने वर्तवला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी तुफान पाऊस आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

आज पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासांत अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, पुणे , रायगड, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे येथे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तर आज नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, अमरावती, वर्धा, वाशिम, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पाचोर्‍याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

एअरपोर्टवर १०वी आणि १२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; १४०० पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विनापरीक्षा थेट नोकरी मिळविण्याची संधी! मुंबई विमानतळ इथे निघाली बंपर भरती

एअरपोर्टवर १०वी आणि १२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; १४०० पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या बळीराजाला मोठा दिलासा! १० कोटी ४१ लाखांची मदत जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

April 11, 2026
UPI पेमेंटसाठी आता १ तास वेटिंग? ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार, RBI चा ‘मास्टर प्लॅन’!

UPI पेमेंटसाठी आता १ तास वेटिंग? ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार, RBI चा ‘मास्टर प्लॅन’!

April 11, 2026
दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला ; चारचाकीची तोडफोड, घटनेनं जळगावात खळबळ

दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला ; चारचाकीची तोडफोड, घटनेनं जळगावात खळबळ

April 11, 2026
पायलटची ‘ती’ चूक अन् मंत्री भुजबळ अपघातातून बचावले; हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलं हेलिकॉप्टर

पायलटची ‘ती’ चूक अन् मंत्री भुजबळ अपघातातून बचावले; हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलं हेलिकॉप्टर

April 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page