Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

महाराष्ट्रात १५,६३१ पदांसाठी पोलीस भरती; अर्जप्रक्रिया कधीपासून सुरु होणार? समोर आली तारीख?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2025
in नोकरी
0
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात लवकरच १५ हजार ६३१ पदांसाठी पोलीस भरती होणार असून मात्र या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कधीपासून सुरु होणार याकडे तरुणांचे लक्ष्य लागले आहे. अशातच अर्ज प्रक्रियेची तारीख समोर आली आहे.

पोलिस भरतीची अर्जप्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरु केली जाणार आहे. यामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे आता पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता या तरुणांसाठी अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे.पोलिस भरतीचे प्रशिक्षण देण्याासठी अनेक अकॅडमी आहेत. या अकॅडमीमध्ये हजारो उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. याचसोबत वैयक्तिक स्वरुपात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची संख्यादेखील अधिक आहे. याच तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

यंदा १५ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी पोलिस भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी राज्यातून १६ लाख तरुणांचे अर्ज येतील, असं सांगण्यात येत आहे. या भरतीप्रक्रियेची सुरुवात गणपतीनंतर सुरु केली जाईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता २२ सप्टेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी ही पावसाळ्यानंतर होणार असल्याचे सांगितले होती. मैदानी चाचणी नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर लेखी परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

वयोमर्यादेत नसलेल्यांनाही एक संधी

या पोलिस भरतीमध्ये २०२२ आणि २०२३ या वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली तर त्यांना संधी देण्यासाठी निर्णय दिला आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी उमेदवारांची संख्या वाढेल. याचसोबत भरतीच्या अर्जाचे शुल्क कमी करण्यात आले आहेत.

कशी होणार निवड
मैदानी चाचणी
मैदानी चाचणीत ४० टक्के गुण अनिवार्य
लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवारांची निवड
लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न
मुंबई सोडून राज्यभरात एकाचवेळी होणार लेखी परीक्षा

बातमी शेअर करा..!
Previous Post

सामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ! पितृपक्षातही सोने चांदी दरात वाढ

Next Post

जळगाव जिल्ह्यात आठ महिन्यात ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; वाचा धक्कादायक आकडेवारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना

जळगाव जिल्ह्यात आठ महिन्यात 'इतक्या' शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; वाचा धक्कादायक आकडेवारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page