Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात आजपासून तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा ; जळगाव जिल्ह्यालाही अलर्ट जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 21, 2023
in जळगाव जिल्हा
0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..
बातमी शेअर करा..!

पुणे । गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र अंदाज तंतोतंत खरा ठरला नसला, तरी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यात आजपासून जळगाव जिल्ह्याला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज २१ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार, असं होसळीकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
आजपासून पुढील चार ते पाच दिवस मुंबई, कोकण, पुणे, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्ये तसेच मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल. विदर्भ- बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

27 वर्षांची प्रतीक्षा संपणार, आज राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाची कसोटी

Next Post

भारताचे कॅनडाला जोरदार प्रत्युत्तर ; घेतला आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारताचे कॅनडाला जोरदार प्रत्युत्तर ; घेतला आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

भारताचे कॅनडाला जोरदार प्रत्युत्तर ; घेतला आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page